Baby (Marathi Edition)
Price: ₹ 85.00
(as of Nov 07,2020 18:08:49 UTC – Details)
सामर्थ्य आणि क्रौर्य ज्या ठिकाणी एकवटले असेल अशांच्या तावडीत सापडलेल्या असाहाय्य दुर्बल व्यक्तिंचे जिणे तेंडुलकरांनी या नाटकातून भेदकपणे मांडले आहे. ‘गिधाडे’ प्रमाणेच या नाटकातील व्यक्तिरेखा परिस्थितीपुढे अगतिक आहेत .भयानक वास्तवाचे दर्शन घडविणारे हे नाटक एका अनिश्चित शेवटावर प्रेक्षक – वाचकांना बधीर करणाराा अनुुभव देते आणि त्यामुळे एकप्रकारचा सुन्नपणा मनात भरून राहतो.